पात्र शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये; जाणून घ्या 20व्या हप्त्याची तारीख आणि अट
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, ज्याला आपण पीएम किसान योजना म्हणतो, ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केली आहे. ही योजना केंद्र सरकारने चालू केली आहे. यामध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते. आता या योजनेबाबत एक नवीन आणि आनंदाची बातमी आली आहे. पुढचा हप्ता म्हणजेच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जून महिन्यात … Read more