या लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये तुमच्या खात्यात आला का?
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. ही योजना जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेत गरीब आणि गरजू महिलांना सरकार दर महिन्याला पैसे देते. कशासाठी पैसे दिले जातात?या पैशांचा वापर महिला त्यांच्या रोजच्या गरजांसाठी करू शकतात. उदा. भाजी, किराणा, औषधं, किंवा घरखर्च. या पैशांमुळे महिलांना स्वतःवर विश्वास वाटतो आणि त्या … Read more